आमदार सदाभाऊ खोत यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन आमदार सदाभाऊ खोत यांच्या ईश्वरपूर येथील निवासस्थानी आज सकाळी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. गणरायाचे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात सदाभाऊ खोतयांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. यावेळी खोत कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.