राजकीय हस्तक्षेप व दबावा मुळे विभागीय नियंत्रक अधिकारी यांनी फ़ूड वर्ल्ड रेस्टोरेंट यवतमाळ याना जाणून बुजून शासन निर्णय ला केचरीची टोपली दाखून बाद केले याला फ़ूड वर्ल्ड रेस्टोरेंट चे संचालक मोहम्मद आसिम अली यांनी मा. बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली या प्रकरणात २/०९/२५ रोजी सुनावणी घेऊन न्यायालयाने निर्णय घेतला आहे. अशी माहिती याचिकाकर्ते असीम अली यांनी दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 7 वाजता दिली आहे.