मांजरे गाव शिवारातील एअरटेल कंपनीचे मोबाईल टॉवर जवळील जनरेटर मधील डीजे क्रेन 12 हजार रुपये किमतीचे व ॲपेरिक्षा 30 रुपये किमतीचे असा एकूण 42 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल संशयित इसमाने चोरून नेला आहे. याबाबत 9 सप्टेंबर रोजी रात्री सुनील खेरणार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार मोहम्मद साबीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.