जन सुरक्षा विधेयक हे भारतीय लोकशाही स्मारक असून नागरिकांना स्वतःच्या हक्क मागण्यासाठी एकत्र येऊन देणे सरकारने हुकूमशाही मार्गाने आपले राज्य चालवणे हा उद्देश असून तो खाद्यापही थापून घेतला जाणार नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्यावतीने शालीमार चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले.