रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील भक्तिमयेकर व इतर हत्या करणाऱ्या आरोपीला कोर्टात फास्ट ट्रॅक वर केस चालवून कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांना निवेदन देण्यात आले.