पुसद तालुक्यातील शेंबाळपिपरी - मुळावा- जगापूर आणि शेंबाळपिपरी ते ईसापुर या मार्गावरील रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून खासदार संजय देशमुख यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत खासदार संजय देशमुख यांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली केली.