दिनांक 28 सप्टेंबर रोजी कळमेश्वर पोलीस ग्रस्त करत असताना काटोल कडून नागपूरकडे अवैधरित्या जनावरांची वाहतूक केली जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी बायपास कळमेश्वर येथे नाकाबंदी करून संबंधित वाहनाची तपासणी केली असता वाहनांमध्ये चार मशीन दोन हेले बांधून वाहतूक करताना मिळून आले तसेच चालक शेख घालून शेख याला अधिक विचारपूस केली असता आरोपी नामे आरिफ कुरेशी यांच्या सांगणे वरून जनावरांची वाहतूक करतो असे सांगण्यात आले