पोलीस स्टेशन खापा अंतर्गत दिनांक 10 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून खापा पोलिसांनी पोलीस स्टेशन खापा हद्दीतील मोजा कोची येथे दारू बाळगून विक्री करणारा आरोपी नामे जयराम तुकाराम सहारे यांच्यावर छापा टाकून त्यांचे कडून 800 रुपयाची दारू जप्त करण्यात आलेली आहे पुढील तपास खापा पोलीस करीत आहे