शासकीय, विनंती आणि एकत्रीकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ८४२ जिल्हापरिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत संवर्गनिहाय बदल्या करण्यात आल्या आहे. ऑनलाईन बदली पोर्टलवरून या बदल्या झाल्या असून कार्यमुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती ता. ३० ला दुपारी ४ वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली