तालुक्यातील पारडी येथील आदर्श हायस्कूल येथे राष्ट्रीय हरित सेना इको क्लब अंतर्गत पर्यावरण जनजागृती साठी उपयुक्त असणाऱ्या विविध पैलूंच्या माध्यमातून वृक्ष दिंडी अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमा तारीख एक सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घेण्यात आला