गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार असा शब्द दिला होता त्यावेळी सत्तेत देवेंद्र फडणवीस व अजित पवारही होते. त्यांनी दिलेला शब्द पाळावा व मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे प्रतिपादन धाराशिव चे आमदार कैलास पाटील यांनी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता केले आहे.