पारशिवनी: नरभक्षी वाघाने पत्नी समोरच घेतला पतीच्या नरडीचा घुंट. पारशिवनी वनपरिक्षेत्रा. अंतर्गत नेऊरवाडा शेत शिवारातील घटना.