वाशिम तालुक्यातील आरसिंग येथे दिनांक 31 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारणाचे आयोजन मोठ्या पडद्यावर करण्यात आले होते या कार्यक्रमाची ला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्याम खुळे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे आयोजन नथुजी कापसे यांनी केले होते कार्यक्रमात शेकडो नागरिकांचा सहभाग होता.