मनमाड शहरातील तेली गल्ली येथील विघ्नहर्ता फुटवेअर च्या दुकानाच्या गल्ल्यातून अज्ञात चोरट्याने 6800 रुपये काढून घेतल्याने या संदर्भात वैभव साळुंखे यांच्या तक्रारीवरून मनमाड शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास एएसआय सांगळे करीत आहे