Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तालुकास्तरीय स्तरीय कराटे स्पर्धेत सुयश

Wardha, Wardha | Sep 5, 2025
वर्धा जिल्ह्यातील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर च्या14वर्षे गटात मंथन विजय बिलखेडे 17 वर्ष वयोगटात स्वरित संजय भोयर व यशस्वी नारायण विलायतकर 19 वर्ष वयोगटात हर्षा देवराव पोहाणे, पल्लवी जगदीश पोहाणे व सुधीर पद्माकर ढगे, हिमांशू पवन वंजारी विकास कुलसंगे या सर्व विद्यार्थी खेळाडूंनी शालेय तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले.शालेय पाव
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us