पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 662.455 किलो गांजा आणि 19.997 किलो मॅफेड्रॉन (एमडी) असा एकूण 23 कोटी 30 लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या 90 कारवयांमध्ये हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.