आज दिनांक 26 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथे योगेश गोपाळराव भवर यांच्या घरामध्ये अज्ञात चोरांनी रात्रीच्या सुमारास चोरी करून घरातील 15 लाख 25 हजार रुपयांचे किमती सामान चोरून नेले आहे असे तक्रार फिर्यादी भवर यांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे