आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना प्रतिनिधी देशात सर्वप्रथम धरणातून गाळू उपसा करण्याची सुरुवात सर्वप्रथम जालना जिल्ह्यातून झाली..आता नवीन धरण बांधणे मुश्कील आहे... असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सहानी यांनी केले आहे जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी जालन्याच्या विविध विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राजेंद्र बारवाले, सुनील भाई रायथठ्ठा, भाईश्री रमेशभाई पटेल, उदय शिंदे संजय दाढ़ ,विनोद कुमावत, शिवरत्न मुद्