भिवंडी परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास भिवंडी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे यांनी भिवंडीतील गोरेगारी प्रकरणांवर आळा घालावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली आहे.