आर्वी नगरपालिका सभागृहात विविध मुद्द्यावर आमदार सुमित वानखडे यांनी मुख्याधिकारी व विविध अधिकाऱ्यांची चर्चा करून त्यावर अडचणी सोडवण्याच्या हिताला प्राधान्य दिले घरकुलासाठी सातबाराची अट शिथिल झाल्याची त्यांनी आज माहिती दिली आर्वीतील अनेक घरकुल लाभार्थींनी आमदाराच्या पुढाकाराचे स्वागत केले त्यांना खऱ्या अर्थाने घरकुलांचा लाभ मिळणार आहे सातबारा नसल्याने त्यांना वंचित ठेवल्या जात होते त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला..