नरेश राजा भोज वय 76 वर्ष यांनी राखी असल्याने त्यांच्या बहिणीला जबलपूर येथे पोस्टाने पार्सल द्वारे साडी पाठवली. दरम्यान त्यांना आरोपीचा फोन करून तुमचे पार्सल अद्यापही पोहोचले नाही मी ते पोहोचून देतो असे सांगून एक लिंक पाठविली. व नरेश यांनी त्या लिंक वर क्लिक करतात त्यांच्या बँक च्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण तीन लाख 23 हजार पाच रुपये उडविले.