आज स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे घडामोडी घडली. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनंतराज आंबेडकर यांनी पिंपरी चिंचवड येथे शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांची व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली या भेटीमध्ये आगामी निवडणुका संदर्भात चर्चा झाली आहे याबाबत नेत्या उबाळे नक्की काय म्हणायला चला जाणून घेऊ..