100 दिवसीय क्षयरोग मोहीमेचा शुभारंभ उपकेंद्र प्रयाग चिखली येते सरपंच रोहित पाटील, ग्रामपंचायत सद्यस्य सचिन पाटील यांच्या उपस्थितीत करणेत आला त्या वेळी उपस्थित समुदाय आरोग्य अधिकारी डॉ माधुरी पन्हाळकर मॅडम, आरोग्य सेविका रूपा व्हटकर, आरोग्य सेवक सचिन भोसले व आशा ताई उपस्थित होत्या 12:33 pm