पैठण तालुक्यात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण पुन्हा एकदा शंभर टक्के भरल्याने व पाणलोट क्षेत्रातील वाढत्या पाण्याच्या आवक मुळे जायकवाडी धरणाचे नऊ आपत्कालीन दरवाजे चौथ्यांदा उघडण्यात आले यासह धरणाचे सर्व 27 दरवाज्यातून गोदावरी नदी पात्रात एक लाख 22 हजार 116 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी रविवारपासून सुरू करण्यात आला आहे दरम्यान धरणातून प्रचंड क्षमतेने पाणी सोडल्यामुळे गो