नंदुरबार जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे दोन माजी नगरसेवकांसह युवा नेते तसेच शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात भाजपा जिल्हा कार्यालय विजय पर्व येते आज सायंकाळी पक्षप्रवेश संपन्न झाला. भाजपा महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी डॉ सपना अग्रवाल काजल मछले यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.