शहरातील सावेडी परिसरातील ताठे मळा येथे एका विरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर तालुका कार्यालयात मुख्यालय येथील अधिकारी यांनी तक्रार दाखल केली आहे.