आजरा तालुक्यातील धनगरवाडी लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; हिरण्यकेशी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आजरा गडहिंग्लज पाटबंधारे उपविभाग अंतर्गत येणाऱ्या आजरा तालुक्यातील धनगरवाडी लघुप्रकल्प आज शुक्रवार, दिनांक २० जूनला सकाळी १०.०० वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. यानंतर प्रकल्पाच्या सांडव्यावरून तसेच सेवाद्वारांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे