कळमनुरी तालुक्यातील सांडस ते पारडी मोरया रस्त्यावर कुंभारवाडी शिवारात ट्रक क्र.एम एच 05 आर 83 90 च्या चालकांने आपले वाहन भरदा वेगात चालून दुचाकी ला जोराची धडक दिली यामध्ये दुचाकी वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाल्या प्रकरणी कळमनुरी परिसरात दिलेल्या फिर्यादीवरून सदर ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी सूत्राकडून प्राप्त झाली आहे .