तालुक्यातील विविध अडीअडचणी संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांचे उपस्थितीत तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्य , नगरपंचायत यासह विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी तहसीलदार आशा गांगुर्डे यांचे सह पदाधिकारी अधिकारी नागरिक उपस्थित होते.