Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील जांभरून रोड येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते स्वस्त जेनेरिक औषधी सेवा केंद्राचे उद्घाटन

Buldana, Buldhana | Sep 6, 2025
बुलढाणा शहरातील जांभरून रोड येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता स्वस्त जेनेरिक औषधी सेवा केंद्र आणि गोपाल मेडिकल अँड जनरल स्टोअरचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, राजू पाटील,संदीप गावंडे व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us