खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे वाल्मीक कराड आहे दरम्यान त्यांनी 16 ते 17 खून केले असल्याचा आरोप माढा तालुका येथील कुर्डू येथील अण्णा ढाणे यांनी केला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोप केले आहेत. दरम्यान, कुर्डू येथील मुरूम उपसा प्रकरणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गंभीर आरोप केले होते. आता यावरून मोहिते पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.