बेवारस असलेले यांची सोशल मीडियामूळे ओळख पटली..बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळाली असता, लगेच घटनस्थळ जाऊन पाहणी केली असता, मृतक हा हालचाल करत नव्हता,हितेश बनसोड यांनी लगेच सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील सरांना माहिती देण्यात आली, लगेच सावनेर पोलीस दाखल झाले,त्याला सावनेर सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले,