Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: सरकारने काढलेला जीआर ओबीसी विरोधी, लढणार रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई : काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांचा इशारा

Nagpur Urban, Nagpur | Sep 6, 2025
सहा सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आज नागपुर विदर्भातील ओबीसी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांची बैठक झाली. दरम्यान सरकारने काढलेला जीआर ओबीसी विरोधी आहे यामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी असून ओबीसी आता रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढणार असा इशारा काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us