Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरपूर: तालुक्यातील सावळदे येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता;दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा

Shirpur, Dhule | Aug 24, 2025
तालुक्यातील सावळदे येथे मजुरीसाठी पालकांसोबत आलेली परराज्यातील 15 वर्षे 2 महिने वयाच्या अल्पवयीन मुलगी 8 ऑगस्ट रोजी रात्री साडे 8 ते 9 ऑगस्ट रोजीच्या पहाटे 5 वाजेदरम्यान बेपत्ता झाल्याने संशयीत गंगाराम तुकाराम किराडे व नवादी गंगाराम किराडे रा.सावळदे,ता.शिरपूर यानी कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याच्या संशयावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पीएसआय हेमंत खैरनार करीत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us