मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार करत असलेले विकासात्मक कार्य आणि स्थानिक आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आमदार श्याम खोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.