आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मानगंगा कारखान्याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेणार असल्याची वही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे आटपाडी सारख्या दुष्काळी भागात रोजगार निर्मिती बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच याबाबत चर्चा करून मंत्रिमंडळात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितले ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या नूत इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते