तासगाव तालुक्यातील पुणदी या ठिकाणी विकास सोसायटीचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे गावातील ग्रामस्थ बसले उपोषणाला. गावगाडीतील शेतकरी लोकांना विकास सोसायटीकडून मिळणारा लाभ हा वेळेवर मिळत नाही तसेच इतर शासकीय कामालाही विकास सोसायटी मनमानी करत असल्याचे पुणदी गावच्या ग्रामस्थांनी सांगितले