Install App
kamalyadav21
This browser does not support the video element.
पारशिवनी: कांन्दी येथुन अवैधरित्या देशीदारूची वाहतुक करणाऱ्याचा विरूद्ध गुन्हानोंद स्थानिक गुन्हेशाखा, नागपुर ग्रामीणची कामगीरी.
Parseoni, Nagpur | Sep 6, 2025
कन्हान पोलिस स्टेशन च्या हदित कांन्दी ते कन्हान येथुन अवैधरित्या देशीदारूची वाहतुक करणाऱ्याचा आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांची कामगिरी. एकुण १ लाख११ हजार८४० रू चे माल जप्त. पुढील तपास कन्हान पोलिस करित आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!