31 ऑगस्ट ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाणे येथे नवनिर्मित हिरकणी कक्ष व मीटिंग हॉलचा उद्घाटन सोहळा पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी पोलीस ठाण्याचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यादरम्यान नंदनवन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील उपस्थित महिलांनी हिरकणी कक्षाचे कौतुक करून प्रत्येक पोलीस स्टेशनला असा कक्ष असावा असे देखील सूचना करण्यात आले. हा कार्यक्रम नंदनवन पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी