Download Now Banner

This browser does not support the video element.

सडक अर्जुनी: शेंडा येथे ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन

Sadak Arjuni, Gondia | May 31, 2025
शासकीय आश्रमशाळेतील मुलांमध्ये बालहक्क व बालसंरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करून आनंदी, सुरक्षित व मैर्गीपुर्ण आश्रमशाळा तयार करणे. प्रकल्पाअंतर्गत देवरी प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शेंडा ता. सडक अर्जुनी येथे ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या ग्रामसभेमध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थित ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us