दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी शेतातील पवनचक्कीचा गेट तोडून आत प्रवेश केला. पवनचक्कीतील सिमेन्स गेमेशा स्विच गियर बॉक्स, एसएफ 6 ब्रेकर, एमडीसी कॅबिनेट, कम्युनिकेबल बीकॉम, कॅबिनेट, स्टार्टर, कन्व्हर्टर, जनरेटर आदी साहित्याची तोडफोड करण्यात आली. या प्रकारात तब्बल दहा लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे