Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: ज्या नाशिकला तुम्ही दत्तक घेतलं त्या नाशिककडे मंत्रिमंडळाचे किती लक्ष आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नाशिक येथील शास

Nashik, Nashik | Sep 12, 2025
- नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आमचा संयुक्त मोर्चा - या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय - ज्या नाशिकला तुम्ही दत्तक घेतलय त्या नाशिककडे मंत्रिमंडळाच किती लक्ष आहे? - नाशिकमध्ये नेमकं काय चालू आहे? त्यासाठी हा संयुक्त मोर्चा शिवसेना उबाठा आणि मनसेने काढलेला आहे - नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, दिवसागणिक खून सत्र सुरू आहे - एमडी ड्रग्स टपऱ्यांवर विकले जात आहेत - शाळा, कॉलेजच्या आजुबाजूला ड्रग्स विकले जात असतील
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us