भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर - माटरगाव मार्गावरील पूर्णा नदी पात्रावर १९९५ साली बांधकाम करण्यात आलेल्या पुलाची उंची आणि रुंदी कमी असल्याने हा पूल अत्यंत धोकादायक असल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहन चालकांना तारेची कसरत करावी लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे या मागणीचे निवेदन शुक्लेश्वर देवस्थानचे अध्यक्ष डॉक्टर रामकिसन कलंत्री यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले, आमदार खासद