आज दिनांक 2 सप्टेंबर सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान भेट देण्यासाठी गेलेल्या महिला नेत्या सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत विरोध केला असता शरद पवार यांनी केलेल्या चुकांचा म्हणजेच बापाने केलेल्या पापाची फळ लेकरांना भोगावे लागतात असे वादग्रस्त विधानस भाजपा आमदार संजय केणेकर यांनी केले आहे.