मराठा आरक्षणासाठी कोकरूड येथे रास्तारोको कराड-रत्नागिरी महामार्गावर दीड तास वाहतूक कोंडी : पोलिसांचा मोठा बंदोबस्त . मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांस पाठिंबा देण्यासाठी कराड- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर कोकरूड फाटा ता.शिराळा येथे रविवारी सकाळी शिराळा पश्चिम भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोकोसह आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तास चाललेलं आंदोलन कोकरुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवं