Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख, सुनील खराटे यांचा भाजपात प्रवेश सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Amravati, Amravati | Jun 10, 2025
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख व बडनेरा मतदार संघात मशालचिन्ह हाती घेऊन उभे राहणारे सुनील खराटे यांनी भाजपात प्रवेश घेतल्याचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे त्यांच्यासोबत बडनेरा चे आमदार रवी राणा व मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व सुनील खराटे यांच्यासोबत चा फोटो व्हायरल होत असून त्या संदर्भातल्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यांनी प्रवेश घेतल्याच निश्चित मानला जात आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us