Download Now Banner

This browser does not support the video element.

पवनी: गोसेखुर्द धरणाचे १३ गेट अर्ध्या मीटरने उघडले ; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Pauni, Bhandara | Aug 28, 2025
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गोसे खुर्द येथील जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जलाशयातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गोसेखुर्द धरणाचे १३ गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. गोसेखुर्द धरणाचे सध्या १३ दरवाजे उघडण्यात आले असून यामधून १ हजार ६१९ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या भंडारा येथील कारधा पातळी २४३.३६ मीटर आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us