बडनेरा येथे चाकूने वार करून लिपिकाची हत्या करण्यात आली या संदर्भात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून या तीन आरोपी अल्पवयीन आहे मात्र त्याचा खरा सूत्रधार अजूनही पोलिसांना न गवसल्याचे समजते यात पोलीस तपास करत असून हत्या काय कशा संदर्भात झाली त्याची चौकशी पोलीस करत आहे मात्र या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे अतुल पुरी असे लिपिकाचे नाव आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.