जालना जिल्हा काँग्रेस प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वकील मंडळ निलंगा तर्फे सत्कार करण्यात आले, यावेळी वकील मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भोसले अँड टी बी शिंदे अँड विक्रांत सूर्यवंशी अँड डी बी सोळुंके अँड अमर हत्ते अँड किरण घाडगे इ उपस्थित होते...