Download Now Banner

This browser does not support the video element.

तुळजापूर: आलूर येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला सोयाबीन उडीद पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान

Tuljapur, Dharavshiv | Sep 11, 2025
तुळजापूर तालुक्यातील आलूर परिसरात 11 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us